नमो शेतकरी योजनेचा हप्ता का जमा झाला नाही ; चेक करा
नमो शेतकरी योजनेचा हप्ता का जमा झाला नाही ; चेक करा महाराष्ट्र शासनाने नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा सातवा हप्ता मंगळवार, ९ सप्टेंबर २०२५ रोजी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात वितरित केला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या हप्त्याचे वितरण करण्यात आले असून, राज्यातील सुमारे ९१.६५ लाख शेतकऱ्यांच्या खात्यात प्रत्येकी २००० रुपये जमा करण्यात आले आहेत. … Read more