Cotton rates ; देशात कापूस हंगाम सुरू पहा किती बाजारभाव मिळतोय ...
Cotton rates ; देशात अनेक ठिकाणी कापूस लागवड लवकर केली जाते त्यामुळे तेथे लवकर कापूस हाती येतो. देशातील अनेक राज्यात कापूस खरेदी विक्री सुरू झाली असून लवकरच आपल्या महाराष्ट्रात सुद्धा कापूस विक्री सुरू होईल. तरी देशात कापसाला किती बाजारभाव मिळतोय पाहुया.
कापसाला देशात खालील प्रमाणे बाजारभाव मिळत आहे…
दररोज बाजारभाव, हवामान अंदाज, शासकीय योजना, महत्त्वाच्या बातम्या, शेतीविषयक महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी दररोज आमच्या वेबसाइटला भेट द्या आणि जाणून घ्या महत्त्वाच्या बातम्या… धन्यवाद…