Pm kisan news ; पीएम किसान योजनेचा लाभ कारभारणीला मिळणार…
Pm kisan news ; पीएम किसान योजनेचा लाभ कारभारणीला मिळणार… Pm kisan news ; पंतप्रधान किसान सन्मान योजनेत देण्यात येणाऱ्या मानधनावरून केंद्र सरकार अधिकच कठोर होत आहे. यापूर्वी शेती नावावर असलेल्या शेतकऱ्याला ६ हजार रुपयांचा हप्ता दिला जात होता. मात्र, आता कुटुंबातील पती व पत्नीच्या नावावर शेती असली तरी केवळ पत्नीलाच मानधन देण्याचा निर्णय घेण्यात … Read more